Amruta Fadnavis यांनी रिवील केलं | देवेंद्र फडणवीसांचं आवडत गाणं | SurJyotsna National Music Awards

2021-08-24 8

Sur Jyotsna Awards च्या निमित्तानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी आठ मार्चला एक नवीन गाणं सर्वांच्या भेटीला आणणार आहे असे जाहीर केले. आणि देवेंद्र फडणवीसांचं आवडत गाणं रिव्हिल केलं , पहा हा सविस्तर व्हिडिओ
#lokmatcnxfilmy #Devendrafadnavis #Amrutafadnavis #Surjytsnaawards
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires